देश

सिगारेटमुळे कॅन्सरचा धोका सर्वाधिक

सिगारेटमुळे कॅन्सरचा धोका सर्वाधिक

नवी दिल्ली-सिगारेट आणि तंबाखूचा थेट संबंध कॅन्सरशी आहे. त्यामुळे केंद्र सरकार तंबाखू सेवनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी कटिबद्ध असून, तंबाखू उत्पादनांच्या पॉकेटवरील धोक्‍याचा इशारा देणाऱ्या छायाचित्राचा आकार मोठा करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

विदेश

दररोज 1200 मुलांचा मलेरियाने मृत्यु

दररोज 1200 मुलांचा मलेरियाने मृत्यु

वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्र बाल कोष (युनिसेफ) या संघटनेने जगभरातील मलेरियाबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आणली आहे. जगभरात दररोज 1200 चिमुरड्यांचा मृत्यू मलेरियाने होतो, अशी माहिती युनिसेफने दिली आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "फॅक्‍ट्‌स अबाऊट मलेरिया अँड चिल्डन'' या नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

देश

पंतप्रधान मोदींनी केला मेट्रोतून प्रवास

पंतप्रधान मोदींनी केला मेट्रोतून प्रवास

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत मेट्रोतून प्रवास करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. मोदींनी धौंला कुवॉं ते द्वारका असा मेट्रो प्रवास केला. यापूर्वी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मेट्रोतून प्रवास केला होता.

देश

नेपाळसह उत्तर भारतात भूकंपाचा मोठा धक्का

नेपाळसह उत्तर भारतात भूकंपाचा मोठा धक्का

नवी दिल्ली - नेपाळसह संपूर्ण उत्तर भारत आज भूकंपाच्या तीव्र धक्‍क्‍यांनी हादरला. जवळपास दोन ते पाच मिनीटे हे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले. प्राथमिक माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडू शहरापासून 83 किलोमीटर अंतरावरील लामजिंग भागात जमिनीपासून 10 किलोमीटर खाली या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

पुणे

कुलगुरुंकडून संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाची झाडाझडती

कुलगुरुंकडून संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाची झाडाझडती

पुणे- फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिली. वृत्तपत्रवित्र विभाग विद्यापीठात हलविण्याबाबतचा संकेत देत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून, त्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

देश

महाराष्ट्र आणि तेलंगणमधील 125 जण काठमांडूत अडकले

Apr 25, 2015

विदेश

मानवाधिकार कार्यकर्त्या सबिन मेहमूद यांची हत्त्या

Apr 25, 2015

पुणे

कुलगुरुंकडून संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाची झाडाझडती

Apr 25, 2015

मुंबई

गोमांस खाणे हा मुलभुत हक्क नाही

Apr 25, 2015

अर्थ

सोने आणि चांदीच्या दरात घट

Apr 25, 2015

मनोरंजन

सोहाचे अधिकृत फेसबुक पेज तयार

Apr 25, 2015

महाराष्ट्र

अरुण गवळीची फर्लो रजा नामंजूर

Apr 25, 2015

संपादकीय

‘मुद्रा’चे आर्थिक योगदान

Apr 25, 2015

अस्मिता

एम्ब्रॉयडरी

Apr 25 2015 12:55PM

कॉलेज कनेक्ट

स्कार्फ व्हर्सेस मास्क

Apr 13 2015 12:00AM

शाल्मलीचे झाले मानसिक परिवर्तन...


जाणून घ्या रजोनिवृत्तीविषयी

ताज्या बातम्या

क्रीडा

बंगलोरने राजस्थानला 130 धावांत रोखले

Apr 25, 2015

बाजार

दिनविशेष

शनिवार, दि. २५ एप्रिल २०१५
तिथी - वैशाख शु. ७, शके - १९३७
चंद्रनक्षत्र - पुनर्वसु चंद्रराशी - मिथुन
सूर्योदय  ६.१७   सूर्यास्त ६.५७


दिनविशेष
♦ बिनतारी संदेश यंत्राचे जनक मार्कोनी मार्केझ गुल्येमो यांचा जन्मदिन (१८७४)

राशि भविष्य

मेष

   महत्त्वाचे निर्णय घ्याल. वादविवादात भाग घ्याल.

वृषभ

     अपेक्षित पैसे मिळतील. धनलाभ होईल.

मिथुन

प्रकृतीमान सुधारेल. उत्साही दिवस.

कर्क

 आश्वासने देऊ नका. वादविवाद टाळा.

सिंह

 नवीन व्यक्तीशी मैत्री होईल. मतभेदात समेट होईल.

कन्या

  कोर्ट व्यवहारात प्रगती होईल. महत्त्वाची कामे हाती घ्याल.

तूळ


 सुसंगती घडेल. छोटा प्रवास घडेल.

वृश्चिक

 नको त्या कामात वेळ जाईल. कामाचा कंटाळा येईल.

धनु

छंदात वेळ घालवाल. मनोरंजन कराल.

मकर

 कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस.

कुंभ  नशीब साथ देईल. अनपेक्षित लाभाची शक्यता.

मीन

    घरगुती समारंभ आखाल. पाहुण्यांची सरबराई कराल.

प्रभात ई -पेपर

Copyright © 2014-15 Prabhat.net. All Rights Reserved